Koliwaryachi Rani Video Song – Marathi Song

Category: Songs 9 0

Koliwaryachi Rani Marathi Lyrics

Also Check new movies on dynamovies.

To know all the latest marathi flim songs visit marathiflims.xyz

कोळ्याची नार तू, दर्याची शान तू
पाहून तुला झालो बेहाल गो
नजरेने तुझे झाला प्रेमाचा
मासोलीवानी होते हाल गो

To know all the latest marathi movie songs visit marathisongs.club

तू कोलीवार्याची, हो…कोलीवार्याची राणी गो
तू होईन तुझा मी नाकवा
हो.. कोलीवार्याची राणी गो
तू होईन तुझा मी नाकवा

माझ्या नजरेच्या जाळ्यामंदी
फसू नको तू मासोलीवानी
माझ्या रुपाला किम्मत भारी
मोजू नको तू पैशान सारी
नको दौलत तुझी, नको शोहरत तुझी
नाय व्हायचा तू माझा नाकवा
नको दौलत तुझी, नको शोहरत तुझी
नाय व्हायचा तू माझा नाकवा

Click Here to Watch Movies Online

तू कोलीवार्याची, अग ऐक ना !
हो…कोलीवार्याची राणी गो
तू होईन तुझा मी नाकवा
हो.. कोलीवार्याची राणी गो
तू होईन तुझा मी नाकवा

हैया हो नाकवा हैया हो
हैया हो नाकवा हैया हो
हैया हो नाकवा हैया हो
हैया हो नाकवा हैया हो

ए.. माझी तुझी नावाची होरी
फिर उडवला ना दर्यावरी
वार भिनतय मनात पोरी
तुझी इष्काची धुंदी हि सारी
जाऊ दर्यावरी, फिरू मुंबई सारी
हाय जोरीला तुझा ह्यो नाकवा
जाऊ दर्यावरी, फिरू मुंबई सारी
हाय जोरीला तुझा ह्यो नाकवा

हो…कोलीवार्याची राणी गो
तू होईन तुझा मी नाकवा
हो.. कोलीवार्याची राणी गो
तू होईन तुझा मी नाकवा

हम्म.. असा दर्याचा तू सोबती
जडली तुझी वर माझी प्रीती
जश्या लाटा दर्यामाग फिरती
तशी माझीवर कर तू प्रीती

To know all the latest marathi movie songs visit marathisongs.xyz

आपण लगीन करू, नवस फिरू
शोभेल तुझा मी नाकवा
आपण लगीन करू, नवस फिरू
शोभेल तुझा मी नाकवा

होईन कोलीवार्याची राणी रे मी
होशील का ती माझा नाकवा
होईन कोलीवार्याची राणी रे मी
होशील का ती माझा नाकवा

हो…कोलीवार्याची राणी गो
तू होईन तुझा मी नाकवा
हो.. कोलीवार्याची राणी गो
तू होईन तुझा मी नाकवा

Click Here For Koliwaryachi Rani Song English Lyrics

To know all the latest marathi movie downloads visit marathifilms.club

Add Comment